हडसर चे प्रवेशद्वार – fort Hadsar

अखंड कातळात कोरलेला हडसर किल्ल्याचे प्रवेश द्वार :
या किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणजे
स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे.
बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं , नळीत
खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे
आहेत.

हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड . सातवाहनकालात
या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठा प्रमाणावर
राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर
हा किल्ला बांधला गेला.

-www.durgveer. com
durgveerpatole@gmail.com

Leave a Reply