Pramod Borade discovered 147 feet Tunnel & Caves in Tung Fort, Maval

तुंग गडावर 147 फूट लांबीच्या प्राचीन भुयाराचा शोध

भुयारात आढळल्या दोन मोठ्या कातळ खोल्या

प्राचीन बौद्ध धर्मातील वज्रयान पंथीयांचे तपश्चर्येचे स्थान?

इतिहासातील अपरिचित पैलूवर प्रकाशझोत
——————————————————————–

पवन मावळातल्या तुंग ऊर्फ कठीणगडावर नुकताच एका प्राचीन भुयाराचा शोध लागला आहे. मावळातील तरुण इतिहास संशोधक प्रमोद सोपानराव बोराडे या तरुणाने हे ऐतिहासिक भुयार प्रकाशझोतात आणले आहे. इतिहासात कोठेही नोंद नसलेल्या तसेच आजपर्यंत अभ्यासकांच्या नजरेतून सुटलेल्या या कातळगुंफा आणि भुयार आता इतिहासप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय ठरले आहे.

mpcnews.in
mypimprichinchwad.com

Leave a Reply