तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये xxxउत्तर अक्षांश व xxxपूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.
इतिहास
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून ‘प्रचंडगड’ असे ठेवले.
१. रायगड किल्ला- https://youtu.be/-dSNITnFR18
२. निवती किल्ला-
३. सिंधुदुर्ग किल्ला-https://youtu.be/OoHifG8dpxY
४. विजयदुर्ग किल्ला- https://youtu.be/TsFfacF2pO4
५. देवगड किल्ला आणि भगवंतगड किल्ला-
६. गोवा मराठा इतिहास
७. नळदुर्ग किल्ला- https://youtu.be/Z1-Y0QiCH1E
८. किल्ले तोरणा(प्रचंडगड)-https://youtu.be/5o45tM_uJSg
९. किल्ले राजगड भाग १- https://youtu.be/ncqXFq9W-q0
१०. किल्ले राजगड भाग २- https://youtu.be/rWN83mQD3Es
११. शिवजयंती २०१७- https://youtu.be/d0rajwUO8x8
१२. अजिंक्यतारा किल्ला- https://youtu.be/IizMWYiSGwE
१३. पन्हाळा किल्ला- https://youtu.be/xdz2W7FN7e4
१४. छत्रपती संभाजी महाराज आणि थोरातांची कमळा- https://youtu.be/MiPCwecN8R4
१५. यशवंतगड किल्ला- https://youtu.be/nJJyyQoZWoA
१६. भरतगड किल्ला- https://youtu.be/rhs0SiG3-7s
१७. रामगड किल्ला-https://youtu.be/ekqgNAC1UuQ
१८. नारायणगड किल्ला- https://youtu.be/8N8HbsFQ9Cw
१९. मुरुडेश्वर मंदिर कर्नाटक-https://youtu.be/LhRkgIVEww4
२०. पारगड किल्ला-https://youtu.be/KH0WRFe95LM
२१. सामानगड किल्ला- https://youtu.be/iAFjEM0Lbrg
२२. शिवराज्याभिषेक सोहळा रायगड २०१७-https://youtu.be/fNn2kjpGDcE
2 thoughts on “किल्ले तोरणा | Torna fort |प्रचंडगड | ( Marathi vlogs ) #08”