किल्ले राजगड भाग १ | Rajgad fort part 1 |( Marathi vlogs ) #09

 

किल्ले राजगड: हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! हिंदवी स्वराज्याची राजधानीगडांचा राजा, राजियांचा गडराजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन्‌ भोरच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभे असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो.
१.गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.

१. रायगड किल्ला- http://youtu.be/-dSNITnFR18

२. निवती किल्ला- http://youtu.be/GdM-JYfQsfw

३. सिंधुदुर्ग किल्ला- http://youtu.be/OoHifG8dpxY

४. विजयदुर्ग किल्ला- http://youtu.be/TsFfacF2pO4

५. देवगड किल्ला आणि भगवंतगड किल्ला-

६. गोवा मराठा इतिहास

७. नळदुर्ग किल्ला- http://youtu.be/Z1-Y0QiCH1E

८. किल्ले तोरणा(प्रचंडगड)-http://youtu.be/5o45tM_uJSg

९. किल्ले राजगड भाग १- http://youtu.be/ncqXFq9W-q0

१०. किल्ले राजगड भाग २- http://youtu.be/rWN83mQD3Es

११. शिवजयंती २०१७- http://youtu.be/d0rajwUO8x8

१२. अजिंक्यतारा किल्ला- http://youtu.be/IizMWYiSGwE

१३. पन्हाळा किल्ला- http://youtu.be/xdz2W7FN7e4

१४. छत्रपती संभाजी महाराज आणि थोरातांची कमळा- http://youtu.be/MiPCwecN8R4

१५. यशवंतगड किल्ला- http://youtu.be/nJJyyQoZWoA

१६. भरतगड किल्ला- http://youtu.be/rhs0SiG3-7s

१७. रामगड किल्ला- http://youtu.be/ekqgNAC1UuQ

१८. नारायणगड किल्ला- http://youtu.be/8N8HbsFQ9Cw

१९. मुरुडेश्वर मंदिर कर्नाटक- http://youtu.be/LhRkgIVEww4

२०. पारगड किल्ला- http://youtu.be/KH0WRFe95LM

२१. सामानगड किल्ला- http://youtu.be/iAFjEM0Lbrg

One thought on “किल्ले राजगड भाग १ | Rajgad fort part 1 |( Marathi vlogs ) #09

  1. Hello………Recentely i have made my Youtube channel and uploaded two videos of RAJGAD FORT TREK (Marathi vlog). Can you use my videos link on your blog. please reply for my message. Thanks.
    contact no. 9969511655

Leave a Reply