चैतन्य गगनगिरी महाराज मठ | खोपोली |Gagangiri Maharaj | Khopoli Ashram

चैतन्य गगनगिरी महाराज मठ | खोपोली |Gagangiri Maharaj | Khopoli Ashram

खोपोली वरुण जवळपास 15 मिंटच्या अंतरावर गगनगिरी महाराज आश्रम आहे .नाथ सम्प्रदाय गुरु गगनगिरी महाराजा यानी इथे 4 Feb 2008 रोजी समाधि घेतली , आश्रम सह्यन्द्री डोंगरंगनच्या खाली वसलेले आहे . समाधि दर्शन घेऊन आपन महाराजांच्या नामस्मरण गुंफेत जाऊन दर्शन घेऊ शकतो ,जवळपास 15 मीन आपणास वरती जायला लागतात , महाराजनविषयी माहिती मूळ नाव श्रीपाद बाळासाहेब पाटणकर
जन्म १९०६
मणदुरे , पाटण , महाराष्ट्र
निर्वाण ४ फेब्रुवारी २००८
खोपोली, महाराष्ट्र
भाषा मराठी
संबंधित तीर्थक्षेत्रे खोपोली ,गगनगड,दाजीपूर,नागार्जुनसागर, मनोरी ,राजापूर,सोलगाव,आंबोळगड अधिक माहिती साठी : https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C

Music Credit : https://www.bensound.com

Please Like , Share and Subscribe our channel for more videos 😊

Leave a Reply