श्री विरेश्वर मंदिर | खोपोली | Vireshwar Temple |Khopoli

श्री विरेश्वर मंदिर | खोपोली | Vireshwar Temple |Khopoli

खोपोली रेल्वे स्टेशन पासून १५ Min अंतरावर प्राचीन काळाच शिव मंदिर आहे . १७५८ साली मंदिर उभरलेल आहे. मंदिराचा वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या समोरचा कोरिव नंदी , सुंदर आणि रेखीव नंदी कोरला आहे.गगनगिरी महाराजांच्या मठ मध्य भेठ देऊन आपन महादेवाच्या दर्शनला मंदिरात जावे

Music credit :Sub channel https://youtu.be/wFPGjUs1avM

NCM royalty free Music

Please like,Share and Subscribe our channel .

Leave a Reply