Home >> आवाडेकोट | Avadekot fort | Sindhudurg forts | Maharashtra forts |

आवाडेकोट | Avadekot fort | Sindhudurg forts | Maharashtra forts |

Sunday, February 18th, 2018 | mumbai hiker | Videos

मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला एक अपरिचित दुर्गदर्शन घेऊन येतोय!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आवाडेकोट.

तिलारी/चपोरा नदीच्या किनारी वसलेला हा गड खूप लोकांना माहितीच नाही.

व्हिडिओ एकदा नक्की पहा, गडाची माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयन्त केला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा।

जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🚩

Leave a Reply