दि नेचर लव्हर्स किल्ले चंदेरी ट्रेक (वांगणी) रविवार दि. २५ फेब्रुवारी २०१८

‘दि नेचर लव्हर्स, “साहस हा पाया व निसर्ग संवर्धन हे ध्येय” मालाड, मुंबई आयोजित”
“किल्ले चंदेरी ट्रेक (वांगणी)”
रविवार दि. २५ फेब्रुवारी २०१८

संपर्क :
ट्रेक लिडर : एनएल. शंकर शेलार – ९९८७२२०७३३
ट्रेक सह-लिडर : एनएल. अभिषेक गुरव – ८२८६२७२०८८१

ट्रेकचा अंदाजे खर्च : रु.२००/-

विशेष सूचना : ट्रेक ला Cap, Full Trek Pant, Full T-Shirt, Shoes & Kito Compulsory. या वस्तू नसल्यास त्या वक्तीला ट्रेकमध्ये समाविष्ट केले जाणार नाही… याची नोंद घ्यावी…

ट्रेकला येऊ इच्छीनारयांनी शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री ठीक ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनच्या मुख्य इंडिकेटर खाली वांगणी पर्यंतचे तिकीट काढून जमणे.

** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थेकडे राहतील

All are invited to participate in the trek & experience the magic of our “Mother Nature”

Say NO to :-
#‎ Smoking, Alcohol, Tobacco
‪#‎ over use of plastics
‪#‎ Expensive Ornaments

Say YES to :-
‪#‎ Team Spirit
‪#‎ Clean Environment
‪#‎ Fun & Joy

Things to carry :-
‪# Cap, Full Trek Pant, Full T – Shirt Compulsory
# Identity Proof (must)
# A haversack to put all your things. (No Sling Bags, Jholaas)
‪#‎ Comfortable trekking Shoes, pair of slippers or sandals.
# 2 Liters of Water & Torch Compulsory
‪#‎ Food Packed Tiffin for Sunday Lunch. Some dry snack items (plum cakes, biscuits etc.)
‪#‎ Medicines that you usually take
#‎ Plastic bags to protect your belongings from rain.

दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे. असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .

All our treks are Eco-Friendly; kindly take care of our “Mother Nature” around us. Smoking and Drinking alcohol during trek is strictly prohibited if anyone found doing that will be expelled from trek without refund.

Regards
एनएल. विनोद पाटील
फिल्ड इन्चार्ज ९८९२६५८४७५
दि नेचर लव्हर्स
(“साहस हा पाया व निसर्ग संवर्धन हे ध्येय”, मालाड, मुंबई)

Leave a Reply