introductory session on GPS, Maps and Common Apps for Trekkers. 19 May 2018 , 0630 pm, at goregaon

Join us for introductory session on GPS, Maps and Common Apps for Trekkers. 19 May 2018 , 0630 pm, A B Goregaonkar School, Goregaon (google map). YHAI Malad Unit program. For registration please contact Madhukar Dhuri 9820320295 or Sachin Holmukhe 9967630638. Participation fees Rs. 50/-

Dear GPS program participants, request you to pay program fees or Rs. 50 by paytm.
Sachin Holmukhe (Paytm 9967630638)
You can also give it to Sandip Kadam, Prajakta Sawant, Vishwas Sawant.
Kindly confirm your contact number after payment.
Thank you.

कुसुरपेठ्लाच थांबव तर ८ जण पुढे गेलेले. जेवनाच सामान विभागलेल. फोन बंद, करायच काय. आम्ही पुढे जायच ठरवल. ०८१५ वाजता पुढचा ग्रुप भेटला आणि हायसं वाटल. पाऊस पडत होताच. थंडीने आणि वाऱ्याने आमची कुडकुडी झाली होती. वारा भयानक घोंघावत होता. विजेरीच्या उजेडात धूक्यामुळे फार दिसत नव्हत. GPS चालू करून बघितल. सिंगापूर २ / ३ किलोमीटर पेक्षा लांब नव्हत. मी आणि अनिल ने पुढे जाऊन वाट बघून यायची. तोवर सगळ्यांनी इथेच थांबायच ठरल. GPS चालूच होत, एरर मुळे पोझिशन ऑफ ट्रॅक दिसत होती. आम्ही मोठ्या रस्यावरून चालत होतो तरी पोझिशन विशेष बदलत नव्हती. आम्ही डावीकडे सिंगापूरला जाणारी वाट शोधात होतो. वाटेत दरडी कोसळल्या होत्या आणि विजेरीच्या प्रकाशात त्या भयाण दिसत होत्या. इथे हि परिस्तिथी तर नाळेच काय झाल असेल. १५ एक मिनिटात GPS पुन्हा व्यवस्थित काम करू लागल आणि सिंगापूर ची वाट मिळाली. १० मिनिट खाली उतरल्यावर गावात आलो. ५ /१० राहत्या घरांच गाव चिडीचूप होत. कुत्रे मात्र भुंकत होते. एका दृष्टीने बरच त्यामुळे कोणीतरी येतय हे गावात काळत होत. पहिल्याच घरात आम्ही आवाज दिला. चूल द्या म्हणालो. शिवाय नाळ चालू आहे याची खात्री केली. मोठ्या मनाने गावकरी तयार झाला. पाठी फोन केला आणि ग्रुपला आणायला परत फिरलो. तोवर रवी आणि राहुल ने ग्रुपच धैर्य टिकून ठेवल होत. एका जागी थांबल्यामुळे थंडी वाजत होती. १०४५ वाजता सगळा ग्रुप सिंगापुरात पोहोचला

https://www.facebook.com/madhukar.dhuri.9?fref=ufi

Leave a Reply