17th Girimitra Sammelan Jul 14 – Jul 15 2018 @ Maharastra Seva Sangh Marg, Prem Nagar, Mulund West,

Reminder Post:
If you have the undying passion for film making here’s your chance to portray your film-making skills at the 17th Girimitra Sammelan 2018
To participate visit: http://girimitra.org/competitions-eng.php
Theme: Trekking, Rock Climbing, Forts, Mountain Biking, Mountaineering in Sahyadri & Himalaya
Medium: Video Film, PPT Presentation etc.
Duration: 15 minutes maximum.
Deadline: 4th July 2018
Contact: Dinesh Kotkar – 9890499955
Rahul Meshram – 9833394047

Tag and Share it with all your artist friends and family
#MeGirimitra

We’re honoured to have our Sammelan’s Honorable Guest – Khoo Swee Chiow (Singapore) sharing his presence with us at the 17th Girimitra Sammelan 2018

We’re honoured to have our Sammelan’s Special Guest – Kami Rita Sherpa sharing his presence with us at the 17th Girimitra Sammelan 2018

We’re honoured to have our Sammelan Chief Guest – Mingma Sherpa sharing their presence with us at the 17th Girimitra Sammelan 2018

We’re honoured to have our Sammelan President, Wing Commander Devidutta Panda sharing their presence with us at the 17th Girimitra Sammelan 2018

Please find more information and reserve your seats through our website!

Event Date: 14th and 15th July

Venue: Maharashtra Seva Sangh
Pt. Jawaharlal Nehru Road, Mulund (West), Mumbai 400080

Address: Near Apna Bazaar, Jawaharlal Nehru Road, Mulund West, Mumbai – 400080, 400080  Google map

CONTACT ADDRESS

Maharashtra Seva Sangh,
Pt. Jawaharlal Nehru Road,
Above Apna Bazar,
Mulund (West), Mumbai – 400080.

Working Hours:
Monday to Saturday – 10.30 AM to 7.30 PM
Sunday – 10.30 AM to 12.30 PM
Weekly Off – Thursday

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
जवाहरलाल नेहरु मार्ग – म.से.संघ मार्ग संयोग, मुलुंड(प), मुंबई ४०० ०८०
दूरध्वनी: ०२२ २५६८ १६३१ / २५६९ ०२२५

Poster presentation on Historical Monuments in Sahyadri.
Get your art together and participate
Deadline: 30th June, 2018
Contact: Priti- 9987990300

More info:
www.girimitra.org

 

17th Girimtira Sammelan

Photography Competition
Theme: Seasonal Colours and Light Magic in Mountains
Last day: 30th June 2018

Girimitra Sammelan
Girimitra Sammelan

For more details, Visit – www.girimitra.org

Contact:
Kiran – 8412 004 544
Rajas – 9664 782 503

१७ वे ‘गिरिमित्र संमेलन’ – ‘ट्रेकर्स ब्लॉग’ स्पर्धा

विषय : पदभ्रमंती, गिरीभ्रमंती, दुर्ग, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण,पर्वतारोहण, हिमालयीन भ्रमंती / मोहिमा, सह्याद्रीतील मंदिरे व लेणी
भाषा : मराठी
अंतिम तारीख – ८ जून २०१८

सविस्तर नियम आणि प्रवेश अर्जासाठी पहा – www.girimitra.org

संपर्क : विवेक शिवदे – ९७६९ ३०२ ९३४
दीपाली भोसले – ९८२० १६३ ९५३

टॅग करा आणि आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह शेअर करा

रीमाइन्डर पोस्ट:

१७ वे ‘गिरिमित्र संमेलन’ – ‘ट्रेकर्स ब्लॉग’ स्पर्धा

विषय : पदभ्रमंती, गिरीभ्रमंती, दुर्ग, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण,पर्वतारोहण, हिमालयीन भ्रमंती / मोहिमा, सह्याद्रीतील मंदिरे व लेणी
भाषा : मराठी
अंतिम तारीख – ८ जून २०१८

सविस्तर नियम आणि प्रवेश अर्जासाठी पहा – www.girimitra.org

संपर्क : विवेक शिवदे – ९७६९ ३०२ ९३४
दीपाली भोसले – ९८२० १६३ ९५३

टॅग करा आणि आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह शेअर करा
#MeGirimitra

नमस्कार गिरिमित्रांनो,

डोंगरभटकंतीची ओढ अनादी काळापासून असली तरी छंद ते क्रीडा प्रकार असा प्रवास होत गिर्यारोहण आकारास येत गेले. 1786 साली माँट ब्लांक या युरोपातील सर्वोच्च हिमशिखरावरील यशस्वी आरोहणापासून ते आजपर्यंतच्या या प्रवासात गिर्यारोहणाने असंख्य बदल अनुभवले. घेतली. अगदी पहिल्या मोहिमेतील आरोहणाची सामग्री ते आजकालची तंत्रज्ञानाने विकसित केलेली साधनसामग्री यात प्रचंड सुधारणा तर झाल्याच, मात्र साहसाचा आत्मा तसाच टिकून राहिला. गिर्यारोहणातला थरार तर आपण अनुभवलाच, त्यातील आव्हानांना सामोरे गेलोच, पण केवळ डोंगर, सुळके किंवा हिमशिखरांवर आरोहण करणे इतपतच हे मर्यादित न राहता जीवनाच्या अनेक अंगांना गिर्यारोहणाने स्पर्श केला. गिर्यारोहणाने अनेक नवी क्षितिजं आपल्याला खुली केली. डोंगरभटकंतीच्या या खेळाच्या अनुषंगानेच आपल्या रोजच्या जीवनातदेखील अनेक बदल घडवले. केवळ डोंगरातच नाही तर डोंगराबाहेरदेखील याची व्याप्ती विस्तारत गेली. गिर्यारोहणाने दाखवलेल्या नव्या क्षितिजांचा आपण सतत पाठपुरावा केला, त्यातील आव्हाने स्वीकारली आणि नवी दालनं उघडली. म्हणूनच १७ व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘गिर्यारोहण – नवी क्षितिजे, नवी आव्हाने’ अशी असणार आहे.

सन्माननीय व्यासपीठ
अध्यक्ष – विंग कमांडर देविदत्ता पांडा, उप-प्राचार्य, हिमालयीन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंग.
मुख्य अतिथी – मिंग्मा शेर्पा, आठ हजार मीटर उंचीवरील सर्वच्या सर्व 14 हिमशिखरांवर यशस्वी आरोहण करणारे पहिले नेपाळी शेर्पा.
विशेष अतिथी – कामी रिटा शेर्पा, सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर तब्बल 22 वेळा यशस्वी आरोहण.
सन्माननिय अतिथी – खू सी चाऊ, एव्हरेस्ट (तीन वेळा) आणि केटू या हिमशिखरांवर यशस्वी आरोहण. सिंगापूर-बीजिंग सायकलिंग (8000 किमी, 73 दिवस), मल्लाक्का सामुद्रधुनी यशस्वीपणे पोहणे, 220 तास स्कुबा डायव्हिंगचा विक्रम आणि अडव्हेंचर ग्रॅण्ड स्लॅम यशस्वीरित्या पूर्ण.

१७ व्या गिरिमित्र संमेलनाची सर्वसाधारण रुपरेषा

दिनांक १४ जुलै २०१८ (सायंकाळी ५.०० ते ९.००)
१५ जुलै २०१८ (सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००)

• गिरिमित्र सन्मान प्रदान सोहळा
• मध्यवर्ती संकल्पना विशेष सादरीकरण
गिर्यारोहणाचे साहित्यातील योगदान
गिर्यारोहण आणि शालेय अभ्यासक्रम
गिर्यारोहण आणि व्यवसाय
स्पोर्टस् क्लायम्बिंग
बचाव पथक व्याप्ती आणि सद्यस्थिती
• खू सी चाऊ यांचे विशेष सादरीकरण.
• मिंग्मा शेर्पा, कामी रिटा शेर्पा आणि खू सी चाऊ यांच्याशी संवाद.
• दृक – श्राव्य सादरीकरणातील पारितोषकप्राप्त सादरीकरणे.
दृक – श्राव्य सादरीकरणीतील निवडक सादरीकरणे.
• पोस्टर आणि छायाचित्र स्पर्धा निवडक कलाकृती प्रदर्शन.
• ट्रेकर्स ब्लॉगर्स, छायाचित्रण, पोस्टर स्पर्धा पारितोषक वितरण.

संमेलन प्रवेशिका देणगी मुल्य रु. ६००/- फक्त (दिनांक 14 जुलै चहा, भोजन, दिनांक 15 जुलै चहा, नाष्टा, भोजन)

संमेलन प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण :
महाराष्ट्र सेवा संघ, जवाहरलाल नेहरू मार्ग अपना बाजारच्यावर, मुलुंड (प), मुंबई ४०००८०.
सोमवार ते शनिवार: सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३०,
रविवार: सकाळी १०.३० ते १२.३० (साप्तााहिक सुट्टी – गुरुवार)

ऑनलाइन बुकिंगसाठी – http://girimitra.org/onlinebooking.php

संमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संमेलनस्थळी केवळ ५०० डोंगरभटक्यांना सामावून घेऊ शकतो. संमेलन प्रवेशिका वितरणात प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य राहील.

नोंदणी अधिक माहितीकरिता संपर्क:

प्रसाद जोशी (गिरीप्रेमी)
+91-9923317233

प्रसाद जोशी
+91-9920806699

Contact For Help
Prasad Joshi (Giripremi)
+91-9923317233

Prasad Joshi
+91-9920806699

 

 

Leave a Reply