ट्रेकिंगची १२ सुत्रे

ट्रेकिंगची १२ सुत्रे-
संकलन– आनंद पाळंदे

शिवथरघळ येथील मनोहर रामदासजी यांनी दहा–पंधरा वर्षे पूर्वी ‘ट्रेक म्हणजे काय ‘ याची द्वादशसूत्रे मांडली होती. याचा प्रसार जर आपण हौशे-गवशे-नौशे मंडळींपर्यंत करू शकलो तर !

१. ट्रेक म्हणजे सर्व प्रकारच्या प्रदुषणापासून मुक्तता.

२. ट्रेक म्हणजे उत्तम आरोग्य, घाम, विषारी द्रव्ये चरबी यांची हकालपट्टी

३. ट्रेक म्हणजे मानसिक तणाव विसर्जन. मनमोकळे हास्य, थट्टामस्करी, विनोद, मजा!

४. ट्रेक म्हणजे गड किल्ला दर्शन- राष्ट्र संस्कृती प्रेम-एतिहासिक वास्तू जोपासना, सुधारणा. वीर स्मरण, तीर्थ (नदी स्त्रोत) यात्रा.

५. ट्रेक म्हणजे शिस्त -नियम पालन, कार्यक्रम आखणी, वेळापत्रक, प्रथमोपचार, अपघात नियोजन, डायरी लेखन, चोख आर्थिक हिशोब

६. ट्रेक म्हणजे सहनशीलता, -फुटपाथ पडके देऊळही चालते. सतरंजी, कार्बमैट, काही ही आणि निद्रा पिशवी ला ना नाही. तीन दिवस विना अंघोळ, घामट कपडेही चालतात.

७. ट्रेक म्हणजे उत्तम भूक-खिचडी म्हणजे अमृत. पाव- चपाती को-या चहासोबतही चालते. खीर,सॉस, जँम असल्यास ना नाही.

८. ट्रेक म्हणजे धाडस. डोंगरावर जंगलवाट, कड्यावर चिंचोळी पायवाट, मार्ग चुकणार. सोपे प्रस्तरारोहण आणि बरेच.

९. ट्रेक म्हणजे नीती–तरुण तरूणींचा सहवास, पण उत्तम मैत्री. –उघड्या आकाशाखाली अनीती कोठे?
ट्रेकिंगची १२ सूत्रे
संकलन

१०. ट्रेक म्हणजे बंधूभाव–ग्रामीण जनसंपर्क, सहभोजन, प्रेमाने संभाषण. औषधे, पुस्तके असे सेवाकार्य.

११. ट्रेक म्हणजे ह्रदय स्वस्थता, मेंदूला आराम. शुद्ध अंतकरणाने द्वेष, स्पर्धा, लाच यांचे विस्मरण

१२. ट्रेक म्हणजे देवघेव, सहकार्य, दातृत्व, विश्वव्यापकता, मानवता.

।।रामदासजी मनोहर.।।
मी यांना शिवथरघळ येथे भेटलो होतो. हे उच्च विद्याप्राप्त, उत्तम अधिकारी. संन्यास घेतला, शिवथरघळ येथे राहिले. समर्थ रामदास यांच्या विविध ठिकाणी असलेल्या पावन स्थळांचे दर्शन घेतले. मनन, चिंतन केले. ट्रेकिंग ची १२ सूत्रे त्यांच्या अनुभव आणि प्रचिती तून लेखणीने कागदावर उतरली. तीच तुमच्या पर्यंत पोहोचवली.

मित्र-मैत्रिणींसोबत सावकाश आनंद घेत ट्रेक करावा हेच रामदासींना सांगायचे आहे.
।आनंद पाळंदे।

— share by jagdish patel

via google translate below

12 hours of trekking
Collections – Enjoyment

Manohar Ramdasji, at Shivtarghal, had given the darshan of ‘trek what’ ten years ago – fifteen years ago. If you can spread it to the eighth-century-nine hundred people!

1. Trek is free from all types of pollution.

2. Trek means better health, sweat, poisonous fat extract

3. Trek is a mental stress discharge. Laugh, ridicule, humor, fun!

4. Trek is the fort fortress of Darshan – Love of the nation’s culture – preservation of a historical place, improvement and improvement. Veer remembrance, pilgrimage (river source) travel.

5. Trek means discipline – Rule compliance, schedules, schedules, first aid, accident planning, diary writing, sharp financial accounting

6. Trek is also tolerant, it also runs a footprint of the temple. Satsangi, carbamate, nothing and no sleep bag. Three days without bathing, sweatshirts also run.

7. Trek is the best appetite, ie nectar. Pav-Chapati Ko-is also accompanied by a teaspoon. If you do not have kheer, sauce, jam.

8. Trek is the courage. Hiking on the hill, the trickle on the stairs, the wrong way. Easy Riding and Lots

9. Trek means niti – coitus of young women, but great friendship. – Where is the unrighteousness under the sky?
Trekking 12 Formulas
Compilation

10. Trek is brother-in-law – rural public relations, honeymoon, loving communication. Services such as medicines, books

11. Trek is the heart health, the brain relaxes. Oblivion of hatred, competition, and bribery by a pure end

12. Trek is Goddess, co-operation, grandfather, universality, humanity.

.. Ramadasji Manohar …
I met him at Shivtarghal. Highly educated, best officer. Sannyas took shelter, Shivsthanal stayed here. Samarth Ramdas took a darshan of holy places in various places. Meditation, meditation. The trekking’s 12 formulas got on paper with their experience and perceptions. That’s up to you.

Ramdasi wants to know how to tremble and enjoy with friends and friends.
Bliss.

 

Leave a Reply