९ वर्षाच्या गिरीजा धनाजी लांडगे सह्याद्री मधील सर्वांत उंच वजीर सुळका पादाक्रांत 🚩

धनाजी सयाजी लांडगे यांची 9 वर्षाची कन्या, गिरीजा हिने पादाक्रांत केलेला सह्याद्रीमधील सर्वात उंच आणि अवघड वजीर सुळका !!!

सह्याद्री पादाक्रांत करायची खुमारी ,
उरी विश्वास बाळगुन घेतली पुन्हा उभारी !

सामाजिक जाणिव असे तिच्या विचारांत भारी ,
लेक जगवा-लेक वाढवा , इतिहास जगा-इतिहास जागवा सांगण्या चढली वजीर सुळक्यावरी !

#गिरीजा_सह्याद्री
#वजीर_सह्याद्री
#बेभान_सह्याद्री

Leave a Reply