किल्ले चंदेरी | Chanderi Fort | Teaser Drone View | Dji Mavic pro | Gadwat

मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, इचलकरंजी अश्या महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या ३६ भटक्यांन सोबत चंदेरी ट्रेक यशस्वी पने पूर्ण 😍

चिंचवली गावातून २.३० तासाची पायपीट आणि तास भर सुळक्याची खडी चढाई केल्यावर आपण चंदेरी सुळक्याच्या टॉप पोचतो…

या ट्रेक चा संपूर्ण Video लवकरच घेऊन येत आहोत…

Go pro Video – Shankar Badadare

Drone Video & Edit – Gadwat Team

#लख_लख_चंदेरी #सह्याद्री #गडवाट 🚩

Leave a Reply