मानगड श्रमदान मोहीम १७/६/२०१२

“मानगड श्रमदान मोहीम” सेवेच्या ठाई तत्पर… दुर्गवीर निरंतर.. दुर्गवीर सोबत श्रमदान आणि श्रमदानासोबत समाजकार्य….. दिनांक १७/६/२०१२ रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई च्या वतीने राबविण्यात आलेल्या दुर्ग संवर्धन मोहिमे अंतर्गत “किल्ले मानगड” वर दुर्ग दर्शन, श्रमदान व आदिवासी वस्तीत शालेय वस्तू वाटप […]

Read More