Home >> Hadsar | Raanvata| MD10

Category: Hadsar

Hadsar | Raanvata| MD10

हडसर

नाणेघाटाच्या रक्षणाकरिता बांधल्या गेलेल्या किल्ल्यांपैकीचा एक महत्वाचा गड म्हणजे हडसरचा पर्वतगड. हडसरचा किल्ला म्हणून प्रख्यात असलेला हा गड म्हणजे बांधीव आणि कोरीव शिल्पकलेचा अनुपम आविष्कार…

रानवाटाच्या ह्या नयनरम्य निसर्गभेटी म्हणजे महाराष्ट्राचा वारसा घरोघरी पोचवण्याचा ध्यास आहे… ह्या प्रवासात सामील व्हा, आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जागृत ठेवा !

Share and Subscribe