Vatsaru Trekkers Club

Name :- Sarang B Sali

Group Name :- Vatsaru Trekkers Club

Phone Number :- 9730922591

साडे चारशे कोटी वर्षांची झाली आहे पृथ्वी.. पण आजही सगळ्या ऋतूना अंगाखांद्यावर खेळवत नृत्य करत असल्या सारखी भासते…

कधी धुक्यात हरवलेली एकटी पाउलवाट….
ओल्या दवात चिंब भिजलेली पहाट…
आधी रंगांची उधळण करून मग हळूच डोकावणारा सूर्योदय…
कोकिळेचे मन व्याकुळ करणारे स्वर गाणे….
वळण वाटेतल्या झाडांचे हिरवे छंद…
वाटेतल्या निसर्गाचे गुंतले भावबंध!!!!

मी कोण….? निसर्गाचा एक अंश…… सूक्ष्म रूपातला निसर्ग…
म्हणूनच का, ओढ लागते मनाला सुंदरतेची…. औदार्याची…, अनामिकातेची, भव्यतेची…., आसीमातेची…..
जिवंत असण म्हणजे नेमक काय? असे प्रश्न पडायला लागलेकी, सोडावा लागतो अट्टाहास धोपट मार्गांचा अन मग शोध सुरु होतो… अनवट वाटांचा……
आपल्या मनात दडलेल्या वाटसरू चा…….
Description courtesy……
-By Vrishali
Phone
09730922591
Email
vatsarutrekker@gmail.com
Website
http://amidstraveller.blogspot.in/