भटकंती कट्टा ७ – एक मंतरलेला कट्टा ९ ऑक्टोबर २०१५

डोंगर दर्याटतून भटकणे म्हंटल्यावर, रात्री अपरात्री आडवाटा तुडवणे, अनेक किल्ले, गुहा, शाळा, मंदिर यात राहणे हे सर्व ओघाने आलेच. यासगळ्यातील मजा आपल्यासाठी नवखी नाहीच.गेल्या अनेक वर्षाच्या भटकंतीमधील अनेक अनुभव आपल्या सगळ्यांच्या गाठीशी आहेत. काहीना चांगले तर काहीसाठी थरकाप उडवून देणारे. […]

Read More