sandhan guide – Nitin Bande

नाव
रतनगड
उंची
४३०० फुट
प्रकार
गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाण
साम्रद रतनवाडी, ता- अकोले
जवळचे गाव
साम्रद रतनवाडी
डोंगररांग
पश्चिम घाट
भौगोलिक स्थान
अकोले तालुका १९.३२ उ ७३.१८पु समुद्रसपाटीपासुन उंची-३५२३फुट
इतिहास
१७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली किल्लेदार गोविंदराव खाडे ह्याला हरवून आदिवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.

Nitin Bande Sandhan Valley TrekSandhan Valley, also known as Valley of suspense or Valley of Shadow, is one of the greatest canyons in the splendid setting of Sahyadri (Western Ghats). The water carved valley is 200 ft deep and about 1.5km long. Sandhan valley is located on the western side of the beautiful Bhandardara region, near Samrad village. The valley is surrounded with mighty Alang, Madan and Kulang (Known as AMK- rated as the toughest trek in Sahyadri) Ratangad, Ajoba & Kalsubai (5400 ft. highest peak in Maharashtra) mountain ranges. The brilliant and deep narrow rock floored ravine is located between the two high walls of mountain range. At some places its width is less than 3 ft and at some places sun rays unable to reach the ground. Which gives it the name: valley of shadows.Region: IgatpuriContribution: Rs 900 /-(rappeling, two breakfast, onedinner, one lunch)Assembly: Kasara railway stationDuration: 1 day one nightTrek Leader/expert : Nitin Bande ItineraryBoard Kasara slow local from Mumbai CST on Friday. Train timing as below:22:50 CST23.04 Dadar23:31 Thane00.03 Kalyan01:18 KasaraPune Participants:Board Indrayani train from Pune at 18:35Reach Kalyan 21:00 (have dinner before you board the train)Board local train till Kasara.Day: – Saturday 31 december 201601:30 Assemble at Kasara Rail Station05:30 Reach base village by local transport06:30 Breakfast.07:00 Start full descend trek towards Sandhan Valley13:30 Lunch in route.20:30 Dinner & night stay in tentDay: 2 – Sunday06:30 Wake up, Breakfaststart journey to return base village samradFor Registration and Confirmation transfer Rs. 900.00 per person in the given a/c Participant Name, email ID, mobile phone number, emergency contact number.For any queries please call or whatsapp Nitin Bande(8805405671)
email – nitinbande3@gmail.com

https://www.facebook.com/profile.php?id=100007903219345

पुराणात असा ऊललेख आहे समुद्र मंथन झाल्या वर देव आणि दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन कले त्याच पंक्ती मधे राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहेस असे समजताच विषणुने मोहीनी रुप धारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठीकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या काळा पासून त्या धारेचे नदी मध्ये रुपांतर झाले व नदीस अमृत वाहीनी असे नाव पडले.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे –
१ – गणेश दरवाजा.
२ – रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
३ – मुक्कामाची गुहा.
४ – प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
५ – इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
६ – कडेलोट पॉइंट.
७ – राणीचा हुडा (भग्न बुरूज)
८ – प्रवरेचे उगमस्थान.
९ – मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
१० – अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
११ – नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
११ – कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
गडावरील राहायची सोय कॅम्पिंग साठी पुरीशी जागा
गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात.
गडावरील पाण्याची
गडावरील पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाज्याजवळील झरा सुमधुर आहे.
गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. १ साम्रद२ कुमशेतहुन शिवकालीन मार्गाने ३ रतनवाडी

रतनगड ट्रेक करणाऱ्यांसाठी व सह्याद्रीच्या ट्रेकर्स ग्रुप साठी व इतर गड किल्ले प्रेमीं साठी केलेली राहण्याची व कॅम्पिंग ची आरेंजमेंट सिस्टिम व्यवस्था

रतनगड ट्रेक चे दोन प्रकार करण्यात आले आहेत

1) साम्रद गावामध्ये सांदन दरी जवळ कॅम्पिंग राहील
      याची।   फिः 500₹ प्रती राहील

2) आणि दोन नंबरचा ट्रेक याची  कॅम्पिंग रतनगडावरती
    राहील  याची।   फी  600₹  प्रती राहील

या दोन ट्रेक पैकी तुम्ही कोणताही ट्रेक निवड करु  शकता आपल्या वैयक्तिक आरेंजमेंट नुसार


1) पहीला ट्रेक असा आसेल यामध्ये तुम्हाला साम्रद गावात संध्याकाळी 6ते7  वाजे पर्यंत साम्रद गावामध्ये येणे आवश्यक राहील
आल्यानंतर 7:30 वाजता कॅम्पफार केला जाणार
8:00 वाजता जेवण राहील त्या नंतर 9:00 वाजता गप्पा गोष्टी आणि आपआपल्या वेळेनुसार झोपणे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून 5:30 वाजता चहा नाष्टा राहील 6:00 वाजता रतनगड ट्रेक सुरू दुपारी
12:00 वाजेपर्यंत ट्रेक करून रिटन साम्रद गावामध्ये यायचे  आल्यावर नंतर दुपारचे जेवण राहील 
जेवण झाल्यावर नंतर ट्रेक ची फी जमा करणे असा राहील पहीला ट्रेक

2) दुसरा ट्रेक
या मध्ये तुम्हाला दुपारी  3ते 4 वाजे पर्यंत साम्रद गावामध्ये येणे आवश्यक राहील आल्यानंतर चहा  दिला जाणार चहा झाल्यावर नंतर 5/10 मिनिटे ट्रेक नियोजन आणि 4:30 वाजता ट्रेक सुरु
7:00 वाजे पर्यंत रतनगडावरती असाल
7:30 ला कॅम्पफार
8:30 वाजता  जेवण राहील जेवण झाल्यावर गप्पा गोष्टी
आप आपल्या  वेळेनुसार झोपणे
दुसरा दिवशी सकाळी लवकर उठून
6:00 वाजता चहा नाष्टा राहील
7ते 8 वाजेपर्यंत गडावर  फिरणे
9 वाजता  रिटन साम्रद मार्गे गडावरुण खाली
11 वाजता साम्रद गावामध्ये माझ्या घरी जेवण  राहील
जेवण झाल्यावर नंतर ट्रेक ची फी जमा करणे असे राहील

साम्रद गावामध्ये घरी येण्यासाठी
लोकेशन मारुती मंदिर जवळ


Nitin Bande Sandhan valleyTrek Guide8805405671

https://goo.gl/maps/m34SL4BAADk
रतनगड कॅम्पिंग ला राहण्याचे लोकेशन


Ratangad fort campping trekking

https://goo.gl/maps/sM2stWtWYBq


आधिक माहिती साठी
मोबाईल नितिन बांडे 1)8805405671 callwhatsapp
                             2) 9579828146
गोरख बांडे 8275010989
ज्ञानेश्वर बांडे 8308181716
टिप्स ः ट्रेक ला येण्यापूर्वी दोन दिवस आधी फोन करने अनिवार्य राहील